खानापूर / प्रतिनिधी
तालुक्यात बुधवारी आणखी नऊ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून तालुक्यातील पॉझिटिव्हचा आकडा आता 65 वर पोहोचला आहे. आढळलेल्या या नऊ पॉझिटिव्हमध्ये खानापूर कलमेश्वर गuली मधील 5 जणांचा समावेश असून त्यामध्ये 45, 68 वर्षीय दोन माfहला व तर 65,38,28 वर्षीय 3 पुरुष आहेत. तर लोंढा येथे आणखी तीन पॉझिटिव्ह वाढले असून त्यामध्ये 49, 25 वर्षीय दोन माfहला व एक 58 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर विद्यानगर खानापूर येथे पुन्हा आज एक 31 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. खानापूर तालुक्यात वाढती पॉझिटिव्हची संख्या लक्षात घेता या पॉझिटिव्हचा खानापूर शहराच्या पाfरसरात विळखा पडत असून त्यापाठोपाठ लोढा येते संपर्कात आलेल्या कुटुंबाच्या पाfरसरात पॉझिटिव्ह आढळत आहेत. खानापुर विद्यानगरात कालपर्यंत संख्या आठ वर पोहोचली असताना आता त्यामध्ये आज एका रूग्णांची भर पडली आहे. त्यामुळे खानापूर शहर पाfरसरात धास्ती वाढत चालली आहे
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








