वार्ताहर / कोवाड
कोवाड ता. चंदगड येथे सोमवार दि 7 रोजी घरोघरी जावून आरोग्य तपासणी केली. आरोग्य विभागामार्फत आशा स्वयंसेविकांनी ही तपासणी केली. घरी कुणी आजारी आहे का ? बाहेरुन कुणी आले आहे का ? आजार लपवू नका. सर्दी तापाची लक्षणे दिसताच तात्काळ संपर्क साधा अशा सूचना ही आशा स्वयंसेविकांनी दिल्या.
दरम्यान कोरोनाची साखळी तोडण्याची दक्षता कमीटीने कंबर कसली आहे. कमीटीतील सक्रीय सदस्यांनी सोमवारी बाझार पेठेत अनावष्यक फिरणाऱ्यांना सज्जड दम दिला. दिवसभर बाझार पेठेत तसेच गावात ही शुकशुकाट जाणवत होता.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









