प्रतिनिधी / कोल्हापूर
सायंकाळी सहा वाजता २७ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले यामध्ये करवीर तालुक्यातील कणेरी येथील 75 वर्षीय वृद्ध इचलकरंजी कृष्णानगर येथील ३९ वर्षीय पुरुष गांधी नगर साई मंदिर येथील २६ वर्षीय महिला २४ वर्षे तरुण शहापूर इचरकंजी येथील तेवीस वर्षीय महिला बिहार मधुबनी येथील २४ वर्षे तरुण २४ वर्षे तरुण सव्वीस वर्षे तरुण इचरकंजी येतील लोकमान्यनगर २८ वर्षे पुरुष आंबेडकर नगर येथील बत्तीस वर्षे पुरुष शहापूर येथील पंचवीस वर्षे पुरुष जवाहरनगर येथे २२ वर्षीय गाजीपुर येथील २४ वर्षे पुरुष करवीर तालुक्यातील गांधीनगर येथील २८ वर्षे पुरुष ४५ वर्षे पुरुष ४३ वर्षांची महिला २९ वर्षीय पुरुष १९ वर्षांची तरुणी ४७ वर्षीय पुरुष तीस वर्षे तरुण कर्नाटक कर्नाटक मध्ये बेडगी येथील पुरुष नगर येथील 26 वर्षीय तरुण इचलकंजी शास्ती सोसायटी येथील 26 वर्षे पुरुष शहापूर येथील 69 वर्षीय वृद्ध चंदगड तालुक्यातील कानुर येथील 50 वर्षीय पुरुष कोल्हापूर शहरातील बोंद्रे नगर येथील 48 वर्षे पुरुष यांचा समावेश आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








