प्रतिनिधी / वाकरे
साबळेवाडी ( ता.करवीर ) येथे रविवारी पुन्हा एकाचवेळी ६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, या व्यक्ती एकाच कुटुंबातील २२ ते ४० या वयोगटातील आहेत. त्यामध्ये ३ महिला व ३ पुरुषांचा समावेश आहे. यापूर्वी येथे एकाचवेळी २३ रुग्ण आढळले होते. या गावात समूह संसर्गाचा धोका कायम आहे.प्रशासनातर्फे उपाययोजना करणे गरजेचे आहे. या गावात एक डॉक्टर तसेच शनिवारी एक महिला पॉझिटिव्ह आढळले आहेत. आत्तापर्यंत या गावातील पॉझिटिव्ह संख्या सुमारे ३० च्या आसपास पोहचली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








