कोल्हापूर \ प्रतिनिधी
कोरोना काळात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले आहे. याप्रकरणी संशयित योगीराज राजकुमार वाघमारे मूळ राहणार माहोळ, जिल्हा सोलापूर (सध्या रा. न्यू शाहूपुरी सासणे मैदानजवळ) आणि पराग विजयकुमार पाटील (रा. गणेश कॉलनी, कसबा बावडा) या दोघांना अटक केली. त्या दोघांकडून अठरा हजार रुपये दराने विक्री करण्याचा प्रयत्न होत असलेली 11 रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणातील त्यांचा आणखी एका साथीदाराचा शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








