प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर मोहीते कॉलनी, पार्वती पार्क येथुन दुचाकी चोरीस गेली आहे. याबाबत सुजय भोसले यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. भोसले यांनी एम. एच ०९ सी. एच ४८७२ ही दुचाकी आपल्या दारासमोर लावली होती ती अज्ञात चोरट्याने पळवली असुन या घटनेमुळे मोहिते कॉलनी परिसरात नागरीकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
Previous Articleकोल्हापूर सर्कल जवळ स्मोकशॉपवर छापा
Next Article सातारा जिल्ह्यात दुकाने रात्री 9 पर्यंत खुली राहणार









