प्रतिनिधी / सातारा
येथील सातारा पोलीस कवायत मैदानावर पोलिसांसाठी ओपन जिम आणि बॉक्सिंग रिंगचे उदघाटन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांच्या हस्ते करण्यात आले. सातारा रनर्स फौंडेशन यांच्या सहकार्यातून ओपन जिम उभारण्यात आली. सातारा पोलिस प्रबोधिनीच्या खेळाडूंसाठी ओपन जिम आणि बॉक्सिंग रिंग खेळाडूंकरिता खुली झाल्याने खेळाडूंमधून नवचैतन्य निर्माण झाले आहे.यावेळी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, विभागाचे पोलीस अधिकारी श्रीमती आंचल,रितू खोखर स्थानिक गुन्हेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









