प्रतिनिधी/कुरुंदवाड
गेल्या दोन दिवसापासून पडलेल्या पावसाच्या उघडीपीमुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत संत गतीने घट होत असताना श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे गुरुवारी सकाळी कृष्णा नदीचे पाणी ओसरत असताना उतरता दक्षिणद्वार सोहळा झाला. मात्र मंदिर दर्शनासाठी बंद असल्यामुळे या दक्षिणद्वार सोहळ्याच्या स्नानाचा लाभ भाविकांना घेता आला नाही.
दरम्यान कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्यामुळे तालुक्यातील पूरस्थिती हळूहळू ओसरत आहे. गुरुवारी सकाळी दक्षिणद्वार झाल्यानंतर सायंकाळी साडेसात नंतर मुख्य मंदिरात श्रींची महापूजा आरती इंदुकोटी आधी नित्य कार्यक्रम पार पडले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









