प्रतिनिधी/कोल्हापूर
कोल्हापुरातील कोरोना साखळी तोडण्यात प्रशासनाला अंदाज यश आल नाही. दिवसेंदिवस रुग्ण संख्येतील वाढता आकडा चिंतेत भर टाकणारा आहे. जिल्ह्यातील रुग्ण संख्येने सात हजाराचा टप्पा ओलांटला आहे. तर मृतांची संख्या देखील वाढत आहे. आतापर्यंत 208 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
आज, मंगळवारी दुपारपर्यंत कोरोनाबाधितांच्या संख्येत आणखी भर पडली. दुपारपर्यंत 80 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून यात शहरातील 60 जणांचा समावेश आहे. यामुळे शहरवासियांच्या चिंतेत वाढ कायम आहे.
तर याबरोबरच शिरोळ 7, कागल 1, करवीर 6, राधानगरी 1, हातकणंगले तालुक्यातील 5 जणांचा यात समावेश आहे. सीपीआरमधील तीन डॉक्टर पॉझिटिव्ह आहेत.
जिल्ह्यात सीपीआरमधील तीन डॉक्टर पॉझिटिव्ह
रुग्ण असे
कोल्हापूर शहर 9
आंबेडकर वसाहत उचगाव 1 रुईकर कॉलनी 1
मंगळवार पेठ 2
बिंदू चौक 2
शुक्रवार पेठ 1
कसबा बावडा 1
चिंचवाड 1
कदमवाडी 2
राजारामपुरी 2
उत्तरेश्वर पेठ 1
राधानगरी 1
बेनिक्रे 1
यादवनगर 1
म्हाडा कॉलनी २
सानेगुरुजी वसाहत 3
कळंबा 1
लक्ष्मीपुरी ३
शनिवार पेठ ६
शिरोली दुमाला 1
बिंदु चौक 1
साळुंके पार्क 6
अकिवाट 4
जयसिंगपूर 1
नृसिंहवाडी 2
चंदुर 1
कदमवाडी 1
राजारामपुरी 1
मंगळवार पेठ 3
कसबा बावडा 2
संध्यामाठ गल्ली शिवाजी पेठ 1
संभाजीनगर 1
इंगळी 1
दत्तगल्ली कळंबा 1
इचलकरंजी 1
नागाळा पार्क 1
भोसलेवाडी 1
सीपीआर हॉस्पिटल 3
भवानी मंडप रोड 1
खुपिरे 1
हुपरी 2








