प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर येथील जवाहरनगर – सरनाईक कॉलनी परिसरातील जेष्ठ नागरिक दाऊद इब्राहीम सोलापुरे ( वय 88 ) यांचे राहत्या घरी हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या मागे चार मुले – मुली,नांतवडे असा परिवार आहे. जियारत विधी बुधवार ता. 5 ऑगस्ट रोजी सकाळी बागल चौक येथे होणार आहे. दै.राष्ट्रगीतचे कोल्हापूर प्रतिनिधी सलीम सोलापुरे यांचे ते वडील होत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








