प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात दुपारी दोन वाजता 69 पॉझिटिव्ह रुग्ण दिसून आले. यामध्ये शहरातील आणखी 28 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान जिल्ह्यात गुरुवारी दुपारी बारा वाजेपर्यंत 75 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे गुरुवारी दुपारी दोन वाजेपर्यंत जिल्ह्यात 144 कोरोना रुग्ण आढळले आहेत. दुपारी बारा वाजेपर्यंत कोल्हापूर शहरात 34, करवीर 8, हातकणंगले 6, शिरोळ २, चंदगड 1, कागल 6, पन्हाळा 15 ,शाहूवाडी १, गडहिंग्लज 1, कोल्हापूर शहरात लक्ष्मीपुरी, उत्तरेश्वर पेठ, सिद्धार्थनगर, राजारामपुरी, दसरा चौक, सानेगुरुजी वसाहत, सुतार मळा ,लक्षतीर्थ वसाहत, रंकाळा टॉवर, रेनबो हॉस्पिटल परिसर, गंगा भाग्योदय सोसायटी कसबा बावडा, आपटेनगर 4, पाचगाव 3, राजारामपुरी 14 वी गल्ली, शाहूपुरी, ताराशंकर अपारमेंट ताराबाई पार्क, मार्केट यार्ड, कदमवाडी – महालक्ष्मीनगर 5, पंढरपूर वसाहत विचारे माळ 1, सह्याद्री सोसायटी कदमवाडीतील7 जणांना कोरोनाची लागण झालीय. करवीर तालुक्यात वसगडे, गांधीनगर २, वरणगे, उचगाव, नागदेववाडी, शिये 2, हातकणंगले तालुक्यात हुपरी, नरंदे, भेंडवडे, इचलकरंजी दत्तनगर 3, शिरोळ तालुक्यातील नांदणी, तेरवाड, गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णी, चंदगड, कागल तालुक्यातील ५, पन्हाळा तालुक्यातील कोडोली, पडळ 2, पोर्ले 1, माळवाडी ३, कोतोली 6 आणि रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण खेर्डी 1 यांचा समावेश आहे.
दरम्यान दुपारी दोन वाजेता आढललेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील 28 जणांचा समावेश आहे. शहरात सानेगुरुजी वसाहत 1, लाईन बाजार 6, जवाहरनगर 1, सिद्धार्थनगर 6, वाय. पी. पवार नगर 4, फुलेवाडी 1, सरनोबतवाडी 1, यादव नगर 1, आर. के. नगर 1, संभाजीनगर 1, गजानन महाराज नगर 1, नाथा गोळे तालीम परिसर 3 यांचा समावेश आहे. करवीर तालुक्यातील गांधीनगर 1, शिये 3, वसगडे 2, पन्हाळा तालुक्यातील कोतोली येथील 5, गडहिंग्लज येथील 3, हातकणंगले तालुक्यातील 1, कबनूर 1, अलाट 1, अतिग्रे 1, नागाव 1, इचलकरंजीतील मंगळवार पेठ, गोसावी गल्ली 2, हातकणंगले शहर 10, कोरोची 2 गडंहिग्लज तालुक्यातील शहर 2, बेळगुंदी 1, हिरलगे 1, औरनाळ १, सावंतेवाडी 1 गिजवणे 5, कळंबळी 1, आजरा तालुक्यातील भादवन 1, चंदगड तालुक्यातील बुजवडे १, कागल तालुक्यातील यळगुड येथील एकांचा समावेश आहे.