प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना बळींच्या संख्येत वाढ झाली आहे. आज दिवसभरात 8 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यामुळे बळींची संख्या 34 वर पोहचली आहे. तर ७० नवे रुग्ण आढळले आहेत.
इचलकरंजीतील दोघांचा मृत्यू झाला आहे. नारायण नगर मधील 40 वर्षीय महिला आणि सोडगे मळा येथील 75 वर्षीय पुरुषाचा यात समावेश आहे.
तर, रात्री दहा वाजेपर्यंत 27 जणांचे पॉझिटिव्ह रिपोर्ट आले . यामध्ये हातकणंगले 8. शहरातील दोन, करवीर तालुक्यातील तिघांचा समावेश आहे. रात्री नऊ वाजता दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव आले. यामध्ये इचलकरंजी येथील गोंधळी गल्ली नारायणनगर 40 वर्षीय महिला, सोडगे मळा येथील 75 वर्षीय पुरुष तर साडेनऊ वाजता आले रिपोर्टमध्ये कोल्हापूर शहरातील टिंबर मार्केट येथील 45 वर्षीय महिला, सव्वीस वर्षे महिला , इचलकरंजी येथील जुना चंदुर रोड मधील 48 वर्षे पुरुष, 26 वर्षीय पुरुष, खंजिरे मळा येथील 63 वर्षे वृद्ध , विकास नगर येथील 37 वर्षे पुरुष, गणेश नगर येथील 50 वर्षीय महिला, बंडगर मळा येथील 75 वर्षे वृद्ध, सोडगे मळा 25 वर्षीय महिला, शिवाजी कॉर्नर कबनूर येथील एकवीस वर्षे तरुण, पन्हाळा तालुक्यातील पोखले येथील 40 वर्षीय महिला, गांधीनगर येथील 56 वर्षे महिला, 58 वर्षीय महिला आणि 58 वर्षे पुरुष यांचा समावेश आहे.
तर, रात्री अकरा वाजेपर्यंत आणखी 14 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. यामध्ये महापालिका क्षेत्रातील 45 वर्षीय महिला 28 वर्षीय महिला तीस वर्षीय महिला सोळा वर्षे तरुण 48 वर्षे महिला, 58 वर्षीय महिला, 28 वर्षे पुरुष,तीस वर्षे महिला, 70 वर्षीय महिलेचा समावेश आहे इचलकरंजी येथील 48 वर्षे पुरुष 26 वर्षे पुरुष 63 वर्षे पुरुष 36 वर्षे पुरुष 50 वर्षीय महिला 75 वर्षे पुरुष पंचवीस वर्षे महिला 21 वर्षे पुरुष पन्हाळा तालुक्यातील चाळीस वर्षे महिला करवीर तालुक्यातील 54 वर्षे महिला 58 वर्षीय महिला 58 वर्षे पुरुष यांचा समावेश आहे तसेच करवीर करवीर तालुक्यातील 18 वर्षे पुरुष चंदगड तालुक्यातील ते 40 वर्षीय पुरुष करवीर तालुक्यातील 18 वर्षे पुरुष 22 वर्षीय पुरुष भुदरगड तालुक्यातील सतरा वर्षीय महिला यांचा समावेश आहे. दुपार पर्यंत ३२ रुग्णांची वाढ झाली होती.








