प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. तर मृतांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. गुरुवारी जिल्ह्यात कोरोनाने ४० बळी घेतले होते. आज पुन्हा ३९ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. तर आज दिवसभरात जिल्ह्यात १२५० नवे रुग्ण आढळले. जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर एका दिवसातील ही सर्वात मोठी रुग्णवाढ आहे.
दरम्यान, आज पुन्हा ३९ बळी गेल्याने जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २ हजार २५७ वर पोहोचली आहे. गुरुवारी जिल्ह्यात १ हजार १२२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. तर आज ही संख्या १ हजार २५० वर गेली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









