प्रतिनिधी/ कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात आज दुसऱ्या दिवशीही कोरोनाने 12 जणांचा मृत्यू झाला तर दिवसभरात ५९१नवे रूग्ण आढळून आले. दरम्यान २७६ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असणारी ही रुग्ण संख्या चितेंची बाब आहे. संचारबंदी असल्याने चौकाचौकात पोलिसांनी नाकेबंदी करुन धडक कारवाई सुरू केली आहे. मात्र तरीही काही नागरिक विनाकारण फिरताना आढळून येत आहेत. पोलिसांनी आता अशा वाहनधारकांच्या गाड्या जप्त करण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान जिल्ह्यातील आजची रूग्ण संख्या पाहता एकूण आकडा 56 हजार 726 इतकी झाली तर कोरोनामुक्तांची एकूण संख्या 51 हजार 405 वर पोहोचली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









