प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच शुक्रवारी पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 150 च्या खाली आली आहे. शुक्रवारी गेल्या चोवीस तासात 132 काेराेना रुग्ण दिसून आलेे आहेत. तर 290 जण कोराेनामुक्त झाले.
आजपर्यंत काेराेना बळींची संख्या 1535 झाली आहे. एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 46509 झाली आहे. एकूण काेराेना मुक्त संख्या 38 हजार 812 झाली आहे.
Previous Articleहिरोळी येथे तरुणाचा खून, प्रेत टाकले बोरी पात्रात
Next Article गांधीनगर पोलिस ठाण्याच्या चारचाकीला अपघात









