प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव सुरूच आहे. आज जिल्ह्यात १ हजार ३७५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर कोरोनाने ५० जणांचा बळी घेतला. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या पन्नाशी पार असून ही चिंताजनक बाब आहे.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात रविवारपासून (दि. १६ ते २३) सात दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मेडिकल वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. कडक निर्बंध घालून जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या नियंत्रित करण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









