ऑनलाईन टीम
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनामुळे गेल्या काही दिवसांपासून मृत्यूचे तांडव सुरू आहे. गेल्या २४ तासांत उच्चांकी ६१ जणांचा कोरोनाने बळी घेतला. तर ९९८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. आज ११८९ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सक्रीय रुग्णांची संख्या १० हजार ९८७ एवढी आहे.
दरम्यान, आज जिल्ह्यात कोरोनाने ६१ जणांचा बळी घेतल्याने जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २ हजार ७३१ वर गेली आहे. तर आतापर्यंत एकूण ७८ हजार ९९५ पैकी ६५ हजार २७७ रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात सातत्याने वाढत असणाऱ्या कोरोना फैलाव आणि मृतांच्या संख्येत झालेली चिंताजनक वाढ या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची शक्यता आहे. आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबत संकेत दिले आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









