वार्ताहर / चंदूर
हातकणंगले तालुक्यातील चंदुर गावांमध्ये गेल्या 45 वर्षांपासून वैद्यकीय सेवा देणारे सुप्रसिद्ध डॉक्टर तात्यासो दादू खोत यांचे वयाच्या 75 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी अनेक गोरगरिबांना वेळप्रसंगी मोफत उपचार दिला आहे. ते मूळचे कागवाड (कर्नाटक) होते. आजही गावातील अनेक प्रतिष्ठित,गोरगरीब नागरिक मोठ्याप्रमाणात उपचारासाठी त्यांच्याकडे जात होते. त्यांच्या निधनाने परिसरांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्यामागे दोन मुले ,एक मुलगी,सुना, नातवंडे असा परिवार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









