प्रतिनिधी/कोल्हापूर
राहत्या घरी गळफास घेवून एका तरुणाने आत्महत्या केली. निलेश धनाजी निकम (वय 19, रा. शिवाजी पेठ. सध्या रा. एन एन सी सी भवन, संभाजीनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली. काल. रविवारी (दि.10) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास संभाजी नगर परिसरात ही घटना घडली.
सीपीआर रुग्णालयात शविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सध्या मात्र निलेश याने आत्महत्या का केली याचे नेमके कारण अद्या समजू शकले नाही.
Previous Articleब्रेक फेल झाल्याने ऊसाचा ट्रॅक्टर कोसळला 50 फुट दरीत
Next Article ट्विटरवर आता मोदी ‘लोकप्रिय नेते’









