कोवाड / वार्ताहर
चंदगड तालुक्यातील कोवाड येथे आज भावपूर्ण वातावरणात पाच दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यात आला.यावेळी फटाक्यांची आतषबाजी आणि बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता.
कोरोनाच्या सावटाखाली असलेल्या ग्रामस्थांनी गर्दी होऊ नये म्हणून दुपारपासूनच लाडक्या बाप्पांचे विर्सर्जन करत होते. ताम्रपर्णी नदी घाटावर मुर्तींचे विधीवत पूजन करण्यात येत होते. लहान मुले,महिला ही विर्सजनासाठी उपस्थित होते. विसर्जनाच्यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून इथे पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









