प्रतिनिधी / कोल्हापूर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व काडसिध्देश्वर स्वामी, कणेरीमठ यांच्या आशिर्वादातून बेंगलोरचे डॉ. के जे श्रीधरन यांनी तयार केलेला कोरोना प्रतिबंधक इम्युनिटी बुस्टर डोस देण्यात येत आहे.
एका व्यक्तीसाठी १ लिटर Packed Drinking Water बाटली घेऊन यावी. एका व्यक्तीसाठी सदर औषध २५० मिली दिवसातून २ वेळ असे सलग दोन दिवस घ्यावे, वय वर्ष १५ च्या आतील मुलांसाठी ५०० मिली दोन दिवस घ्यावे.
माजी नगरसेवक प्रदीप उलपे आणि अमर साठे यांचा माध्यमातून सदर औषध मिळण्याचे ठिकाण
उलपे मळा, अमर साठे यांच्या घरी रविवारी दि. 23 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत मोफत वितरित करण्यात येणार आहे.
टीप – 1) येताना बिसलरी पाणी (अरो पाणी) किंवा उकळून गार केलेले पाणी पिणे.









