पुलाची शिरोली/ वार्ताहर
कार व टेंम्पोच्या अपघातात पुलाची शिरोली येथील पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्य़ाचा जागीच मृत्यू झाला. राहूलराज अनिल पाटील (वय-३२) असे या मृत्यू अधिकाऱ्य़ाचे नाव आहे. कोल्हापूर पन्हाळा रोडवरील आंबेवाडी जवळ आज, शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता हा अपघात झाला.
ते कामानिमित्त सकाळी कारने निघाले होते. दरम्यान मालवाहतूक टेंम्पोची कारला जोरदार समोरासमोर धडक बसली. यामध्ये राहूलराज यांचा जागीच मृत्यू झाला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









