वार्ताहर / कुंभोज
कुंभोज तालुका हातकणंगले येथील तानाजी अण्णा सपकाळ वय वर्षे 55 युवक कवठेसार तालुका शिरोळ येथील जैन मंदिरात नारळ काढायला गेला असता, पावसामुळे सदर नारळाच्या झाडावरून पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची नोंद पोलिसात झाली असून सदर घटनेमुळे कुंभोज परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








