प्रतिनिधी / करडवाडी
स्वातंत्र्यलढ्याची मशाल पेटवत देशातून इंग्रजी राजवटीला नेस्तनाबूत करण्याची हाक देणाऱ्या तमाम क्रांतिवीरांना अभिवादन करण्याचा आजचा ९ ऑगस्ट हा दिवस असून क्रांतीची ती मशाल आठवणीच्या रूपाने चंद्र – सुर्य असे प्रयन्त धगधगीत राहणे अपेक्षित आहे. या क्रांती दिनाचे निमित्य कुमार भवन करडवाडी हायस्कूल व प्राथमिक शाळा शिक्षक यांच्या वतीने घोषणा देत ग्रामपंचायत समोर असणाऱ्या वीर जवान संभाजी जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करून मुख्याध्यापक पी. आर. सरदेसाई केंद्र शाळेचे मुख्याध्यापक आनंम देसाई, वडील कृष्णा जाधव यांनी पुष्पहार घालून आदरांजली वाहिली यावेळी सरपंच रंजना बेलेकर,उपसरपंच सागर खतकर ग्रा.प सदस्य, अध्यापक सूर्यकांत कुंभार केशव देसाई, लता पोवार उज्वला देसाई आदी हजर होते
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








