प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकालगतच्या कोल्हापूर ST स्टॅण्ड एस.टी. महामंडळाच्या विभागीय कार्यालयातील वाहतूक विभागातील लिपिक कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे येथील ST कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
यात ४० कर्मचारी संपर्कात असून त्यांची आरोग्य तपासणी आज केली. यामध्ये सात जणांचे घशातील स्राव तपासणीसाठी घेऊन त्यांना क्वारंटाईन केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








