सांगली/ प्रतिनिधी
सांगली जिल्हापरिषदेतील कोरोना नियंत्रण कक्षात कार्यरत असणाऱ्या एका मेडिकल ऑफिसरला कोरोनाची लागण झाली आहे. सदरचा डॉक्टर हा जिल्हा परिषदेच्या साथ रोग नियंत्रण कक्षाकडे कार्यरत आहे.
पण सध्या ते सांगली जिल्हा कोरोना नियंत्रण कक्षात काम करत आहेत. दररोज नोडल अधिकारी, वरिष्ठ डॉक्टर्स आणि इतर अन्य विभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांच्याशी ते संपर्कात असतात.
त्या अधिकाऱ्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये खळबळ माजली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव







