कोरोनाबाधितांपैकी रक्तदाबाचा आजार असलेले संक्रमणाच्या उपचारासह रक्तदाबाचेही औषध घेऊ शकतात, त्याचा कुठलाच दुष्परिणाम होत नसल्याचे आढळून आले आहेत. लॅन्सेट जर्नलमध्ये यासंबंधी अध्ययन प्रकाशित केले गेले आहे.
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.