युवकांनी संशयिताना कुदलले, दोन जण ताब्यात
प्रतिनिधी/सातारा
साताऱयातील रविवार पेठेत कोरोनाची माहिती घेण्याचा बहाणा करत ज्येष्ठ नागरिकाच्या घरात बंदुकीचा धाक दाखवून दरोडा टाकण्याचा प्रयत्न नागरिकांनी हाणून पाडला. यावेळी एका महिलेसह, दोन चोरटय़ांना पेठेतील सतर्क नागरिकांनी शिताफीने पाठलाग करुन पकडले. सुमारे अर्धा पाऊण तास हा थरार सुरु होता. तोपर्यंत चोरटय़ांना नागरिकांचा बेदम चोप दिला. त्यानंतर पोलीस आल्यावर चोरटय़ांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









