प्रतिनिधी / मुणगे:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी नारिंग्रे येथील संपूर्ण परिसरामध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने सोडिअम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात आली. यामध्ये गावातील मुख्य रस्ता तसेच गावातील सर्व शाळा, विद्यालय, सर्व सरकारी कार्यालये, बँक, गावातील वाड्यातील संपूर्ण परिसरात फवारणी करण्यात आली. गावातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गावाचे सरपंच,ग्रामसेवक, सदस्य, ग्रामस्थ यांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी सरपंच श्रीकांत गावकर, पोलीस पाटील संदीप राणे व कर्मचारी उपस्थित होते
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









