प्रतिनिधी / सातारा
कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या 100 खाटांच्या कोविड सेंटर लोकार्पण राज्याचे गृह ( ग्रामीण ), वित्त, नियोजन, राज्य उत्पादक शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता,पणन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते आज आज पार पडले.
कोरेगावातील जीतराज मंगल कार्यालय येथे लोकार्पण झालेल्या 100 खाटांच्या कोव्हीड सेंटरच्या उदूघाटन कार्यक्रमास आमदार महेश शिंदे, कोरेगावचे नगराध्यक्ष श्रीमती कोकरे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसिलदार रोहिनी शिंदे, गटविकास अधिकारी श्रीमती बोराटे, तालुका आरोग्य आधिकारी .जाधव, डॉ. करपे, डॉ.चिवटे, डॉ. काळोखे, विजया घाडगे, रवी साळुंखे, संदिप शिंदे, सुनिल खत्री, किरण नाना बर्गे, पत्रकार हरिष पाटणे, संग्राम बर्गे आदी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









