प्रतिनिधी / नवारस्ता
संततधार कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोयना पाणलोट क्षेत्रात अक्षरशः हाहाकार केला आहे. गेल्या चोवीस तासांत धरणात प्रतिसेकंद ८३ हजार ८७७ क्युसेक पाण्याची आवक सुरु झाली आहे. धरणातील पाणीसाठा ९१.१० टीएमसी झाला असून पाणलोट क्षेत्रात अद्याप ही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी
नियंत्रित करण्यासाठी रविवारी सकाळी साडे आठ वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे ४ फूट, सकाळी ११ वाजता ६ फूट आणि त्यानंतर दुपारी २ वाजता पुन्हा ७ फूट आणि चार वाजता १० फूट उचलून कोयनानदी पात्रात प्रतिसेकंद ५४ हजार २४६ क्यूसेक्स वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









