प्रतिनिधी / दापोली
कोरोनामुळे कोकणातील पर्यटकांचे आर्थिक कंबरडे मोडून पडले. यानंतर आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने तर पर्यटन व्यवसायाची पुरती वाताहात केली. यातून कुठे उभारली घेणाऱ्या येत असताना पुन्हा आलेल्या लॉकडाउने कोकणातील पर्यटन व्यवसाय पुन्हा एकदा बॅक फुटला गेला आहे. कोकणात कोरोनाच्या प्रादुर्भाव वेगाने सुरू झाला आहे. यामुळे पर्यटक धास्तावलेले आहेत. यामुळे पर्यटक व्यवसाय समोर अनंत अडचणीचा डोंगर उभा ठाकला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









