अमेरिकेच्या कॅलिफोर्निया प्रांतात प्रशासनासमोर मोठी समस्या उभी राहिली आहे. प्रांताच्या दक्षिण भागात अतिदक्षता विभागातीलच नव्हे तर सामान्य विभागातील बेडही कमी पडले आहेत. या समस्येवर मात करण्यासाठी आता मोठय़ा प्रमाणावर तयारी केली जात आहे. नाताळ नजीक असल्याने स्थिती अधिकच बिघडू शकते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









