प्रतिनिधी / कागल
कागल तालुक्यातील कापशी म्हाद्याळ ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटाला 11 पैकी 9 जागांवर विजय मिळाला आहे. गावातील मुश्रीफ गटाने नेतृत्व करणारे सुर्याजीराव घोरपडे आतापर्यंत पाचवेळा विजयी झाले आहेत.
मुश्रीफ गटाच्या विजयानंतर बेळगाव शिवसेना संघटक दत्ता जाधव यांनी पॅनल प्रमुख सुर्याजीराव घोरपडे यांच्यासह नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार केला. यावेळी संपर्क प्रमुख अरविंद नागनुरी, रवि शिंदे, जॉन्सन रॉड्रिक्स यांच्यासह नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









