प्रतिनिधी / कागल
कागल येथील सणगर गल्लीजवळील लक्ष्मी मंदिराशेजारी अक्षय सोनवणे या तीस वर्षीय तरुणाचा निर्घुण खून करण्यात आला. शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हा खून झाला. शहरात भर दुपारी हा खून झाल्याने एकच खळबळ उडाली.
वर्चस्व वादातून हा खून झाल्याचे समजते. अक्षय ची बुलेट आडवून तलवारीने सपासप वार केले. यामध्ये अक्षय रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन अक्षय चा मृतदेह कोल्हापूर येथे कोल्हापूर येथे शासकीय इस्पितळात शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे पुढील तपास करीत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








