प्रतिनिधी / सांगली
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी मंत्री एच. के. पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी पदी निवड झालेबद्दल माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील, वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना चेअरमन विशाल पाटील व महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा शैलजाभाभी पाटील यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन सत्कार केला. यावेळी बोलताना एच.के. पाटील यांनी वसंतदादांच्या कार्याला उजाळा दिला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








