सावंतवाडी / प्रतिनिधी :
दूरसंचार विभागाचे उपविभागीय अभियंता, एस्.पी. देशमुख यांच्याशी आज गेले आठ दिवस ठप्प असलेल्या वेर्ल पंचक्रोशीत इंटरनेट सेवे विषयी सविस्तर चर्चा केली गणेश चतुर्थी पुर्वी सेवा सुरळीत करणार असल्याचे आश्वासन दिले. श्री देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस या शिष्टमंडळाला दिले सह्याद्री पट्ट्यातील वेर्ले कलंबिस्त पंचक्रोशीत विभागात दूरसंचार सेवा आणि इंटरनेट सेवा सुरळीत नाही ती गणेश चतुर्थी परी सुरु करा या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घे रावा घातला यावेळी डॉक्टर लिंग वत यांनी येत्या आठ दिवसात या भागात सेवा सुरळीत करा असे स्पष्ट केले गेले काही महिने या पंचक्रोशीत दूरध्वनी सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे तसेच घरगुती फोन सुरळीत चालत नाहीत या भागाकडे आपल्या विभागाचा पूर्णपणे दुर्लक्ष आहे आम्ही बिले भरायची कशाला असा सवाल यावेळी करण्यात आला या शिष्टमंडळात यावेळी राष्ट्रवादी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी , जिल्हा उपाध्यक्ष शफिक खान, राष्ट्रवादी डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत, सावंतवाडी शहर अध्यक्ष देवेंद्र टेमकर, युवक विधानसभा अध्यक्ष शैलेश लाड,संतोष जोईल,असलम खतिफ,अजहर खतिफ, शोहेल शेख राष्ट्रवादी पदाधिकारी उपस्थित होते. फोटो सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दूरसंचार अधिकारी एस पी देशमुख यांना भेट घेतली चर्चा करताना तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी डॉक्टर संजीव लिंक व त देवा टेमकर आधी









