कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर मणिपाल हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहेत. रुग्णालयात दाखल झाल्यापासून मुख्यमंत्र्यांची प्रकृती स्थिर असल्याचे मणिपाल रुग्णालयाने म्हंटले आहे.
2 ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाल्यांनतर रुग्णालयात प्रवेश घेतल्यापासून मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची प्रकृती स्थिर आहे. ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे. रुग्णालयातील डॉक्तरांची एक तज्ञ टीम त्यांची देखरेख करीत आहे. असे मणिपाल हॉस्पिटल बेंगळूरचे संचालक डॉ. मनीष राय यांनी सांगितले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









