बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक माध्यमिक शिक्षण परीक्षा मंडळ (केएसईईबी) या आठवड्यात एसएसएलसी किंवा दहावीचा निकाल जाहीर करेल. उद्या निकाल जाहीर होतील अशी बातमी असली तरी मंडळाने अद्याप तारीख व वेळ पुष्टी केली नाही. केएसईईबीचे संचालक व्ही सुमंगला यांच्या मते, निकालाची तारीख निश्चित झालेली नाही. एसएसएलसीचा निकाल लवकरच जाहीर करण्याचा बोर्ड प्रयत्न करीत आहे.
Previous Articleबेंगळूर: सिद्धरामय्या यांची प्रकृती स्थिर
Next Article खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची बाधा









