बेंगळूर : आयएसआयएस आणि इतर संघटनांच्या अतिरेकी कारवाया रोखण्यासाठी आम्ही लढा देत आहोत. केंद्रीय अन्वेषण दल एनआयएच्या संपर्कात असून माहितीची देवाणघेवाण करत असल्याचे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. दहशतवाद्यांनी कर्नाटकात कट रचल्याच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालाला उत्तर देताना बोम्मई यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









