संगमेश्वर / प्रतिनिधी
तालुक्यातील धामापूर – करजुवे खाडीभागात बेकायदा वाळु उपसा सुरु होत असल्याचे तरुण भारतने प्रसिद्ध केले होते.याची दखल घेत देवरुख तहसीलदार सुहास थोरात यांनी आज फुणगुस मंडल अधिकारी, पोचरी आणि करजुवे तलाठी व अन्य यांना सोबत घेत आज दुपारी २ ते संध्याकाळी ६ च्या दरम्यान या परिसरात धडक कारवाई केली.
या कारवाईत करजुवे आणि मांजरेतील दोन वेगवेगळे सेक्शन पंप आज बुडवून टाकले. यामुळे आगामी काळात बेकायदेशीर धंदा करु पाहणाऱ्या व्यावसायिकांना मोठा झटका बसला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









