वार्ताहर / गोकुळ शिरगाव
स्वप्नाली प्रशांत मेटील (वय 22 ) मूळ राहणार दिंडनेर्ली (ता. करवीर) सध्या रा. शंकर-पार्वती नगर कणेरी या विवाहितेने सोमवारी सकाळी आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.
या घटनेची नोंद स्वप्नालीचे वडील रावसाहेब संदिप गायकवाड वय 61 यांनी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात दिली आहे. घटनेचा अधिक तपास सपोनि रविकांत गच्चे करीत आहेत.









