दुबई
पेट्रोल निर्यात देशांची संघटना ओपेक व त्यांच्याशी संबंधित देशांनी कच्च्या तेलाच्या उत्पादनात जुलैपर्यंत कपात करण्याचे निश्चित केले आहे. जुलै अखेरपर्यंत प्रतिदिन 1 कोटी बॅरल इतकी उत्पादनात कपात केली जाणार आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सदरचा निर्णय घेतला गेला असल्याचे सांगण्यात येत आहे.









