उपरलकर देवस्थान पुढील कारिवडे- उभागुंडा वळणावर कंटेनर ट्रक आणि एस्टी बस यांच्यात समोरासमोर धडक बसून अपघात झाला असून, या अपघातात बस मधील 12 विद्यार्थी आणि तीन नागरिक पंधरा जण किरकोळ जखमी झाले. सर्वावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून घरी सोडून देण्यात आले. सावंतवाडीहून सावंतवाडी आगाराची बस बावळाटला जात होती. बस संदीप काेठगी चालवत होते. वाहक म्हणून विठ्ठल सावंत होते घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. ही घटना आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. घटनास्थळी आगार व्यवस्थापक बोधे यानी भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









