नवी दिल्ली
स्टेट बँक इंडियाच्या जनरल इन्शुरन्सने 31 मार्च 2020 रोजी समाप्त झालेल्या वर्षात 412 कोटी रुपयांचा निक्वळ नफा कमाई केली आहे तर हाच आकडा मागील वर्षाच्या तुलनेत 23 टक्क्मयांनी अधिक आहे. कंपनीच्या सूत्रानुसार मागील व्यापारी वर्षात अंडरराइटिंगचा नफा 23 टक्क्मयांनी घटून 61 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जो एक वर्षापूर्वी 79 कोटी राहिला होता. तसेच कंपनीचे ग्रॉस रिटर्न प्रीमियम(जीडब्लूपी) मागील व्यापारी वर्षात 6,840 कोटी रुपये होते.









