नवी दिल्ली
मागील महिन्यात दक्षिण कोरियन कंपनी एलजीने आपल्या रोटेटिंग स्क्रीन असणाऱया स्मार्टफोन एलजी विंगचे जागतिक पातळीवर सादरीकरण केले आहे. आता कंपनी या स्मार्टफोनचे सादरीकरण भारतीय बाजारात करणार आहे.
भारतात येत्या 28 ऑक्टोबर रोजी एलजी विंगचे सादरीकरण करणार आहे. सर्वसाधारणपणे फोन मागील महिन्यात सादर करण्यात आलाय.
एलजी विंगमधील सुविधा
? मुख्य स्क्रीन6.8 इंच कर्व्ड पी-ओल्ड डिस्प्ले
? रिझोल्यूशन व 20.5.9 चा हाय आस्पेक्ट रेशो
? दुसरी स्क्रीन जी-ओल्ड पॅनेल
? डिव्हाईसचे स्विवल डिझाईन दिले आहे
? डबल स्प्रिंगसह डबल लॉक
? फोन क्वालकॉम स्नॅपड्रगन 765 प्रोसेसरसोबत
? 8 जीबी रॅम, 128 जीबी 256 जीबी स्टोरेज पर्याय









