नांद्रे / वार्ताहर
सांगली जिल्हातील एफ आर पी न देण्याऱ्या कारखान्याच्या पुतळायाचे माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दहन केले. नांद्रे ता.मिरज येथे दहन पुतळा जाळून शेट्टींनी कारखानदाराना गंभीर इशारा दिला आहे.
एफ आर पी न देणाऱ्या कारखान्याचे धुंराडे बंद पाडू असा इशारा देतानाच याची सुरूवात नांद्रेयात करत आहोत, असे शेट्टी म्हणाले. तसेच येथून पुढे प्रत्येक गावातून कारखानदाराचे पुतळे जाळले जातील. हे कारखानदाराना परवडणारे नाही, असा इशाराही शेट्टींनी दिला.
यावेळी महेश खराडे,संदीप राजोबा, संजय बेले, विशाल चौगुले, शाबुदीन, मोरे, मुकेश चिंचवाडे आदी उपस्थित होते. या प्रसंगी मोठ्या संखेने शेतकरी हजर होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








