आगामी वर्षात विविध सुविधांवर राहणार भर : सुरक्षित सेवेवर भर
नवी दिल्ली
जगभरात 2022 च्या आगमनाची तयारी वेगाने करण्यात येत आहे. कारण मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे जीवनशैलीत बदल होत गेला आहे. आता रिमोट वर्किग किंवा वर्क फ्रॉम होम या संकल्पनेने मोठा विस्तार केला आहे. या कारणास्तव इंटरनेट वापरात मोठी वाढ झाली आहे. यासाठी एअरटेल एक्सस्ट्रीम फायबरच्या वेगवान इंटरनेट कनेक्शनचे पर्याय उपलब्ध करुन दिले जात आहेत. यासह अन्य बदलाचा प्रभाव खालीलप्रमाणे.
1 प्रॉडक्टिविटीवर प्रभाव
रिमोट वर्किंग ही एक समस्या प्रॉडक्टिविटी आहे. आपण कार्यालयामध्ये काम करत असाल तर त्या ठिकाणी अधिक प्रॉडक्टिविटीसाठी इंटरनेट कनेक्शनचा वेग अवलंबून राहणार आहे.
2.मोठी फाइल्स ट्रान्स्फर करण्यात असुविधा
दुर्गम भागात ग्राहकांना मोठय़ा फाईल्स पाठविण्यासाठी अडथळा येत असल्यास आपणास कंपनी मदत करणार आहे. यासह इंटरनेट जोडणी गती कमी असल्यास त्याकरीता अन्य मार्गांचा वापर करावा लागणार असल्याची माहिती आहे.
3.जादा उपकरणांची जोडणी
लहान मुलांच्या शाळेच्या ऑनलाईन जोडणीसह अन्य कामासाठी सर्वजण एकत्रित इंटरनेट जोडणी करतात म्हणून एअरटेलकडून करण्यात आलेल्या स्ट्रेस टेस्टशी संबंधीत एअरटेल एक्सस्ट्रीम फायबरचे सुपर फास्ट इंटरनेट कनेक्शन उपलब्ध होणार असून कनेक्टिविटी मजबूत राहणार आहे.
4.राउटरसह नेटवर्क
ग्राहकांना राउटरसह नेटवर्क समस्येचा सामना करावा लागत आहे. कारण लॅपटॉप इंटरनेटसह पुन्हा रिकनेक्ट होत असतो. याच्यासाठी एअरटेल एक्सस्ट्रीम फायबरचा सुपर फास्टचा पर्याय मिळणार आहे.
5.सुरक्षित अनुभव
एअरटेलची दिली जाणारी नवी सुविधाही महत्त्वाचे म्हणजे अधिकची सुरक्षित राहणार असल्याची माहिती आहे.









