जिल्ह्यात उडाली एकच खळबळ
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा आकडा 21 वर
उस्मानाबाद/ प्रतिनिधी
उस्मानाबाद जिल्हयात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असून ग्रीन झोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उस्मानाबाद जिल्हा आता रेड झोनमध्ये येणार असल्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. यातील बहुतांश रुग्ण हे पुणे , मुंबई येथून आलेले आहेत.
तालुकानिहाय आकडेवारी
पिंपळगाव-ता वाशी- 1
खांडेश्वर वाडी ता. परंडा- 1
जेवळी ता. लोहारा-4
उमरगा 1
कळंब-शिराढोन(लातूर ऍडमिट)-1
असे एकूण दोन दिवसात एकूण 8 रुग्णांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. उस्मानाबाद जिल्हयात २१ कोरोणा रुग्ण झाले
Previous Articleदेशात 24 तासात 6088 नवे कोरोना रुग्ण
Next Article अंतरराष्ट्रीय उड्डाणांचीही केली जात आहे तयारी!









