वेंगुर्ले / वार्ताहर:
वेंगुर्ले शहरातील दाभोसवाडा येथील रहिवासी, मुंबईतील बालक विहार महात्मा गांधी विद्यामंदिरच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका व उद्योजक पुष्कराज कोले यांच्या मातोश्री श्रीमती माया रामकृष्ण कोले (93) यांचे शनिवार दि. 18 सप्टेंबर रोजी पिंगुळी येथील निवासस्थानी सकाळी 10.35 वाजता निधन झाले. त्यांचेवर दाभोसवाडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पश्चात मुलगा, 2 सुना, 4 नातवंडे, 1 पतवंडे असा परीवार आहे.
जिंदाल ग्रुपचे माजी महाव्यवस्थापक तथा पिंगुळी येथील राज रेसिडन्सी व वेंगुर्ले बंदर येथील सागर सरीता हॉटेलचे मालक पुष्कराज कोले यांच्या त्या मातोश्री होत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









